झी २४ तास महाराष्ट्राचं नं. १ न्यूज चॅनल

महाराष्ट्राचं लोकप्रिय चॅनल असणा-या झी 24 तासनं आता टीआरपीमध्येदेखील गरुडझेप घेतलीय.

Updated: Jun 4, 2015, 07:53 PM IST
झी २४ तास महाराष्ट्राचं नं. १ न्यूज चॅनल title=

मुंबई : महाराष्ट्राचं लोकप्रिय चॅनल असणा-या झी 24 तासनं आता टीआरपीमध्येदेखील गरुडझेप घेतलीय.

अख्ख्या महाराष्ट्रात सर्वाधिक पाहिलं जाणारं चॅनल म्हणून झी 24 तासनं आपली मोहोर उमटवलीय. महाराष्ट्रातलं सर्वात विश्वसनीय आणि लोकप्रिय न्यूज चॅनल असल्याची पावतीच महाराष्ट्रातल्या जनतेनं झी 24 तासला दिलीय.

त्यामुळं महाराष्ट्राचं सर्वात पहिलं न्यूज चॅनल असणारं झी 24 तास आता लोकप्रियतेच्या बाबतीतदेखील नंबर वन् चॅनल बनलंय. यापुढंदेखील आम्ही आमची विश्वसनीय पत्रकारितेची आणि सखोल विश्लेषणाची परंपरा सुरूच ठेऊ. झी 24 तासला महाराष्ट्रातलं नंबर 1 चॅनल बनवल्याबद्दल महाराष्ट्रातल्या सर्व प्रेक्षकांचे आम्ही आभारी आहोत. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.