नाशिकमध्ये काय म्हणाले राज ठाकरे !

Last Updated: Thursday, January 9, 2014 - 13:53

महाराष्ट्र प्रगतीच्या बाबतीत अग्रस्थानी, पण आलेख चढता हवा - राज ठाकरे
महाराष्ट्रात सत्ता स्थापन करण्याची माझी इच्छा आजही कायम - राज ठाकरे
दिल्लीतल्या बदलत्या वाऱ्यांचं स्वागतच करतो - राज ठाकरे
दिल्लीत काम न केल्यानं काँग्रेसला फटका बसला - राज ठाकरे
महाराष्ट्रात नको आप, मनसेचं बाप - राज ठाकरेंनी काढला चिमटा
पीएमपदाचा उमेदवार घोषित केलं, तेव्हाचं मोदींनी राजीनामा द्यायला हवा होता-राज
छत्रपतींच्या पुतळ्याचा महाराष्ट्रात येऊन उच्चार का नाही?, राज यांचा मोदींना सवाल
मोदींना पंतप्रधानपदासाठी पाठिंबा नाही, राज ठाकरेंचं स्पष्टीकरण
राज ठाकरे यांचा नाशिकमधील पत्रकार परिषदेत हल्लाबोल
मुंबईत येऊन गुजराथ्यांचे गोडवे कशासाठी, राज यांचे मोदींवर आसूड

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Thursday, January 9, 2014 - 12:25
comments powered by Disqus