'झी २४ तास'मध्ये जॉब हवाय! - Marathi News 24taas.com

'झी २४ तास'मध्ये जॉब हवाय!

 
 
.
 

कुठे आहे जॉबची संधी


 
'झी २४ तास' साठी ,
बारामती-इंदापूर, जुन्नर-नारायणगाव, दापोली-मंडणगड, वाडा-मोखाडा-विक्रमगड,  शहापूर भिवंडी
या ठिकाणी वार्ताहर (स्ट्रिंजर्स) नेमावयाचे आहेत.
 
शैक्षणिक पात्रता
* १२ वी उत्तीर्ण
* पत्रकारितेचा अनुभव 
* चांगला जनसंपर्क 
* कॅमेरा हाताळता यावा 
 
इच्छुकांनी 24taasinput@zeenetwork.com या ठिकाणी आपला बायोडेटा पाठवावा.
किंवा
खालील दिलेल्या फॉर्ममध्ये आपली माहिती भरून बायोडेटा अटॅच करावा.
.
या व्यतिरिक्त झी २४ तास, झी न्यूज आणि झी बिझीनेसमध्ये  भविष्यात जॉब व्हॅकन्सी निर्माण झाल्यास त्याची ही माहिती  आम्ही वेळोवेळी देऊ...
 


.


बायोडेटा पाठविण्याची पद्धत


ऑनलाईन फॉर्मवर तुमची संपूर्ण माहिती द्या. . खालील Choose file/ browse बटनवर क्लिक करून आपल्या डेस्कटॉपवरील बायोडेटाची फाइल निवडा. फाइल अटॅच करा आणि ओपनवर क्लिक करा.  फाइल doc, docx, pdf, किंवा xls फॉरमॅटमध्ये पाठवावी.  फॉर्मवर संपूर्ण माहिती भरल्यावर सब्मिटवर क्लिक करा.  तुमचा बायोडेटा  आमच्यापर्यंत पोहचताच त्याबाबत लवकरात लवकर पावलं उचलण्याचा आम्ही प्रयत्न करू. फॉर्म भरताना मराठी, हिंदी किंवा इंग्रजी भाषेचाच वापर करावा.
 


First Published: Saturday, July 21, 2012, 13:38


comments powered by Disqus