
. . .९ ऑगस्ट २०१२ आज तुम्ही अत्यंत विचारशील असाल आणि त्याचा फायदा तुम्हांला नक्कीच होईल, त्यामुळे तुमचा कामामध्ये काही गोष्टींकडे पाहण्याचा दृष्टीकोनही बदलेल.
आज आपल्याला आपल्या खर्चावर नियंत्रण ठेवावं लागणार आहे. त्याचा फायदा दिसून येईल.
आजचा शुभ रंग - पांढरा
आजचा शुभांक - ४
First Published: Thursday, August 09, 2012, 00:07