भारतीय सिनेमांचं शतक - Marathi News 24taas.com

भारतीय सिनेमांचं शतक

 

 
 
 
 
 
 
 
जेव्हा चित्रं हलू लागली…

जेव्हा चित्रं हलू लागली…
3 मे 1913 चा दिवस उजाडला तोच मुळी भारतीय चित्रपटसृष्टीचं उज्वल भवितव्य घेऊन...'राजा हरीश्चंद्र' हा सिनेमा मुंबईतल्या कॉरोनेशन थिएटरमध्ये झळकला आणि इथूनच भारतीय सिनेमाची मुहूर्तमेढ रोवली गेली.. भारतीय सिनेसृष्टीचे जनक दादासाहेब फाळकेंनी हा पहिला मूकपट तयार केला.


 
...........................
जन्म ‘स्टारडम’चा

जन्म ‘स्टारडम’चा
या काळात सिनेमा म्हणजे फक्त विरंगुळा नाही तर तो समाजाच्या जीवनाचा एक भाग झाला. अभिनेते स्टार झाले तेही याच काळात. स्टारडमची ख-यअर्थानं सुरुवातंही झाली तीही याच काळात


...........................

जमाना ७०चा

जमाना ७०चा
70 च्या दशकात राजेश खन्नाच्या अनेक फिल्म्स आल्या. मात्र याच वेळेला आणखी एक सुपरस्टार हिंदी सिनेसृष्टीला मिळाला तो म्हणजे अमिताभ बच्चन...बिग बींच्या रुपात एक अँग्री मॅन सिनेसृष्टीला मिळाला..यानंतर या महानायकाच्या साथीने हिंदी सिनेमामध्ये आशयघन फिल्मस पाहायला मिळाल्या. 
...........................
एन्टरटेन्मेंट एन्टरटेन्मेंट और एन्टरटेन्मेंट

एन्टरटेन्मेंट एन्टरटेन्मेंट और एन्टरटेन्मेंट
फिल्म सिर्फ तीन चिजोंसे बनी है.. एन्टरटेन्मेंट एन्टरटेन्मेंट एल्टरटेन्मेंट...सिनेमा एंन्टरेनिंग झाला...ग्लॅमरस झाला.. 100 कोटींची मॅजिकल फिगर लीलया पार करु लागला.. ग्लोबल सिनेमा विषयी थोडसं....


...........................

विस्तार मराठी सिनेमाचा

विस्तार मराठी सिनेमाचा
प्रभावी पटकथा, उत्कृष्ट अभिनय, परिणामकारक गीतं,अद्वितीय संगीत यामुळे प्रेक्षकांनी पिंजरा नावाजला.. आजंही हा सिनेमा मराठीतला क्लासिक पीस म्हणून ओळखला गेला. याच दरम्यान जब्बर पटेल नावाच्या इसमानं करमणूकपर मसाला पटांना फाटा देत एक दर्जेदार मराठी सिनेमा सिनेमा बनवला.


............................

मराठी चित्रपटांचा नवा ‘श्वास’

मराठी चित्रपटांचा नवा ‘श्वास’
2004 मध्ये मराठी सिनेमाचा श्वास जणू परत मिळाला तो श्वासच्या अभूतपूर्व यशामुळे...श्वासला सुवर्णकमळ तर मिळालंच पण भारतातर्फे ऑस्करसाठीही या चित्रपटाची निवड झाली..त्यानंतर दर्जेदार मराठी सिनेमांची निर्मिती झपाट्याने वाढलीमराठी सिनेमांचे शतक  (व्हिडिओ) मराठी (भाग १)मराठी  (भाग २)मराठी  (भाग ३)मराठी  (भाग ४)मराठी  (भाग ५)

 

हिंदी सिनेमांचे शतक  (व्हिडिओ) हिंदी (भाग १)हिंदी (भाग २) हिंदी  (भाग ३)हिंदी (भाग ४)हिंदी (भाग ५)

 
 
 
 

First Published: Friday, May 04, 2012, 14:03


comments powered by Disqus