Zeenews logo
English   
Sunday, May 19, 2013 
Search
Follwo us on: Facebook Follwo us on: Twiter Follwo us on: google+ RSS Mail to us Mail to us

अजित पवार अपघातातून बचावले

अजित पवार अपघातातून बचावलेउपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गाडीला आज मुंबईजवळील वाशी खाडी पुलाजवळ ट्रकने धडक दिली. दुपारी एकच्या सुमारास डिव्हायडर ओलांडून एक ट्रक अचानक अजित पवार यांच्या ताफ्यात घउसला. अजित पवार हे पुण्याहून मुंबईकडे जात असताना दुपारी 1 वाजण्याच्या सुमारास हा अपघात घडला.

या अपघातातून अजित पवार सहीसलामत बचावले असून ते सुखरुप आहेत. त्यांना आणि इतर कुणालाही गंभीर इजा झालेली नाही. पोलिसांनी ट्रक चालकाला अटक केली आहे. तसंच या अपघातामागे काही घातपात तर नाही ना,याचीही पोलीस चौकशी करत आहेत.

मंत्रिमंडळाच्या बैठकींसाठी अजित पवार यांचा पुणे-मुंबई दौरा वारंवार सुरू असतो. मात्र आजचा प्रवास त्यांच्यासाठी जीवघेणा ठरू शकला असता. आजच्या अपघातातून अजित पवार बचावले आहेत.

First Published: Monday, August 27, 2012, 16:35

प्रतिक्रिया

PRAVIN RAUT - MULUND EAST
jay ncp drewtewtw tww
प्रतिक्रिया द्या

mahesh natu - thane
punyawan aahat saheb ....dewache aabhar
प्रतिक्रिया द्या

Yogesh Motkar - Pune
truck driver la third degree dewun chaukashi suru asel...samanya manusach to shevti...asach bharadla janar.
प्रतिक्रिया द्या

dilip patil - pen
bade bade shaharome aise choti choti bate hoti rahati hai.........hi kay mothi goshth nahiye
प्रतिक्रिया द्या

प्रतिक्रिया द्या

नाव:
ठिकाण:
ई-मेल आयडी:
प्रतिक्रिया: