Zeenews logo
English   
Monday, May 20, 2013 
Search
Follwo us on: Facebook Follwo us on: Twiter Follwo us on: google+ RSS Mail to us Mail to us

बदाम फिरणी

Monday, October 22, 2012, 19:39
Comments 0
 
बदाम फिरणीwww.24taas.com, मुबंई

साहित्य -
१२ बदामाचे तुकडे, ४ चमचे चांगल्या प्रतिचे तांदूळ, अडीच २ वाटी दूध, ५ चमचे साखर, ८ केशरच्या काड्या, १ चमचा वेलची पूड

कृती –
मिक्सर मध्ये बदाम १/२ वाटी दूधासोबत बारिक वाटून त्याची पेस्ट तयार करावी. नंतर उरलेल्या दूधामध्ये साखर विरघळेपर्यत दूध गरम करावे. त्यानंतर गरम दूधामध्ये केशरच्या कांड्या, तांदूळ-बदामाची पेस्ट, तसेच वेलची पूड टाकावी. मिश्रण जाड होईपर्यत ते मंद आचेवर ढवळत राहावे. फिरणी तयार झाल्यानंतर दुसऱ्या बाऊलमध्ये आतून त्यावर बदाम-पिस्ताची खिसलेले किंवा कापलेले तुकडे टाकून सजावट करावी. आणि नंतर फ्रिजमध्ये थंड होण्यासाठी ठेवून द्यावी.


First Published: Monday, October 22, 2012, 19:39

प्रतिक्रिया

प्रतिक्रिया द्या

नाव:
ठिकाण:
ई-मेल आयडी:
प्रतिक्रिया: