लोणावळ्यात सेक्स रॅकेट उघड

लोणावळा शहर पोलिसांकडून तीन मुलींसह तीन जणांना अटक करण्यात आली आहे. एका हॉटेलवर पोलिसांनी छापा टाकून ही कारवाई केली आहे.

Updated: Mar 24, 2014, 11:08 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, लोणावळा
लोणावळा शहर पोलिसांकडून तीन मुलींसह तीन जणांना अटक करण्यात आली आहे.
एका हॉटेलवर पोलिसांनी छापा टाकून ही कारवाई केली आहे.
या मुली देह विक्रीचा व्यवसाय करत असल्याचं सांगण्यात येत आहे.
या रॅकेटमध्ये तीन मुलींसह सहा जणांना ताब्यात घेण्यात आलं आहे. पोलिसांनी या प्रकरणाची आणखी चौकशी सुरू केली आहे.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.