राज ठाकरेंचा महाराष्ट्र दौरा...

मनसे अध्यक्ष राज ठाकरे संपूर्ण महाराष्ट्राचा दौरा करणार आहेत. त्यांच्या दौऱ्यात ते प्रत्येक ठिकाणी सभा घेणार आहेत.

Updated: Jan 16, 2013, 11:19 AM IST

www.24taas.com, मुंबई
मनसे अध्यक्ष राज ठाकरे संपूर्ण महाराष्ट्राचा दौरा करणार आहेत. त्यांच्या दौऱ्यात ते प्रत्येक ठिकाणी सभा घेणार आहेत. त्यामुळे त्यांच्या सभेतून ते कोणावर तोफ डागणार याकडेच साऱ्यांचे लक्ष लागून राहिले आहे. राज ठाकरे यांचा दौरा नक्की कसा असणार, त्यांच्या सभा कुठे-कुठे होणार याची माहिती पुढीलप्रमाणे देण्यात आला आहे.
१२.२.२०१३ - कोल्हापूर येथे संध्या. ६.३० वा. जाहीर सभा
१५.२.२०१३ - खेड येथे संध्या. ६.३० वा. जाहीर सभा
२२.२.२०१३ - सोलापूर येथे संध्या. ६.३० वा. जाहीर सभा
२६.२.२०१३ - परभणी येथे संध्या. ६.३० वा. जाहीर सभा
२.३.२०१३ - जालना येथे संध्या. ६.३० वा. जाहीर सभा
१५.३.२०१३ - नागपूर येथे संध्या. ६.३० वा. जाहीर सभा
२४.३.२०१३ - अमरावती येथे संध्या. ६.३० वा. जाहीर सभा
७.४.२०१३ - जळगाव येथे संध्या. ६.३० वा. जाहीर सभा