आशिया कप २०१६ फायनल : भारताचा बांग्लादेशवर दणदणीत विजय

 भारताचा बांग्लादेशवर दणदणीत विजय

Updated: Mar 6, 2016, 11:48 PM IST
आशिया कप २०१६ फायनल : भारताचा बांग्लादेशवर दणदणीत विजय title=

मीरपूर: भारत आणि बांग्लादेश यांच्यामध्ये आज आशिया कपची फायनल रंगणार आहे. मॅचवर पावसाचं संकट असल्याने मॅच उशिराने सुरू होणार हे जवळपास निश्चितच होतं.

फायनल मॅचमधील लाईव्ह अपडेटसाठी फॉलो करा लाईव्ह स्कोरकार्ड