मैदानावर भिडले वेस्ट इंडिजचे हे २ खेळाडू

शनिवारी मुबंई आणि गुजरातमध्ये यांच्यातील मॅचमध्ये मुंबईचा पराभव झाला. या पराभवासोबतच मुंबईचं आयपीएलमधील आव्हान संपूष्टात आलं आहे.

Updated: May 22, 2016, 03:41 PM IST
मैदानावर भिडले वेस्ट इंडिजचे हे २ खेळाडू title=

मुंबई : शनिवारी मुबंई आणि गुजरातमध्ये यांच्यातील मॅचमध्ये मुंबईचा पराभव झाला. या पराभवासोबतच मुंबईचं आयपीएलमधील आव्हान संपूष्टात आलं आहे.

या मॅचदरम्यान वेस्ट इंडिजचे दोन खेळाडू पुन्हा आक्रमक होतांना दिसले. वेस्ट इंडिजच्या खेळाडूंसाठी हे नवीन नाही. ते नेहमी एकमेकांविरोधात आक्रमक होऊनच खेळत असतात. याचाच आणखी एक अनुभव ब्रॅवो आणि पोलार्ड यांच्यातील या आक्रमकतेमधून आला.

पाहा व्हिडिओ