Video: हा कॅच पाहिल्यावर तुम्ही म्हणाल खेळाडू आहे की चित्ता....

 ऑस्ट्रेलियातील बिग बॅशमध्ये फिल्डिंगचा एक शानदार नमुना पाहायला मिळाला. बिग बॅशमध्ये अॅडिलेड स्ट्राइकर्स आणि मेलबर्न रेनेगेड्स यांच्यातील सामन्यात हा जबरदस्त कॅच पकडण्यात आला. 

Prashant Jadhav प्रशांत जाधव | Updated: Jan 17, 2017, 04:45 PM IST
Video: हा कॅच पाहिल्यावर तुम्ही म्हणाल खेळाडू आहे की चित्ता.... title=

मेलबर्न :  ऑस्ट्रेलियातील बिग बॅशमध्ये फिल्डिंगचा एक शानदार नमुना पाहायला मिळाला. बिग बॅशमध्ये अॅडिलेड स्ट्राइकर्स आणि मेलबर्न रेनेगेड्स यांच्यातील सामन्यात हा जबरदस्त कॅच पकडण्यात आला. 

अॅडिलेड स्ट्राइकर्सचा तेज गती गोलंदाज बेन लॉफलिन याने मेलबर्न रेनेगेड्सचा कर्णधार अॅरॉन फिंच याचा मागे पळत जाऊन जबरदस्त कॅच घेतला...

पाहा व्हिडिओ...