दिल्लीचा पुण्यावर ७ धावांनी विजय

अखेरच्या चेंडूपर्यंत रंगलेल्या सामन्यात दिल्ली डेअरविल्सने पुण्यावर ७ धावांनी विजय मिळवला. 

Updated: May 12, 2017, 11:53 PM IST
दिल्लीचा पुण्यावर ७ धावांनी विजय  title=

नवी दिल्ली : अखेरच्या चेंडूपर्यंत रंगलेल्या सामन्यात दिल्ली डेअरविल्सने पुण्यावर ७ धावांनी विजय मिळवला. 

शेवटच्या ४ चेंडूत पुण्याला विजयासाठी १३ धावांची आवश्यकता होती. मात्र पुण्याला केवळ ६ धावाच करता आल्या. दिल्लीने प्रथम फलंदाजी करताना १६८ धावा केल्या होत्या. 

प्रत्युत्तरादाखल पुण्याला २० षटकांत १६१ धावा करता आल्या. पुण्याकडून मनोज तिवारीने सर्वाधिक ६० धावांची खेळी केली.