चीनमध्ये कळवणच्या दुर्गा देवरे, किसान तडवीची बाजी

कळवणची धावपटू कुमारी दुर्गा प्रमोद देवरे हिने चीनमध्ये झालेल्या 1500 मीटर धावण्याच्या स्पर्धेत सुवर्ण पदक पटकावले आहे.

Updated: Jun 29, 2015, 10:33 PM IST
चीनमध्ये कळवणच्या दुर्गा देवरे, किसान तडवीची बाजी title=

नाशिक : कळवणची धावपटू कुमारी दुर्गा प्रमोद देवरे हिने चीनमध्ये झालेल्या 1500 मीटर धावण्याच्या स्पर्धेत सुवर्ण पदक पटकावले आहे.

किसान तडवी या विद्यार्थ्यानेही 3 हजार मीटरच्या शर्यतीत यश मिळवलं आहे, चीनमधील वुहान येथील वर्ल्ड स्कूल अॅथलेटिक चॅम्पियनशीप स्पर्धेत या विद्यार्थ्यांना हे यश मिळालं आहे.

दुर्गा देवरेने १५०० मीटर अंतर 4:33.66 मिनिटांत पार केलं, किसान तडवी या विद्यार्थ्याने ३ हजार मीटर अंतर 8:42.59 मिनिटांत पार केलं.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.