जाणून घ्या आयपीएल २०१७ चे संपूर्ण वेळापत्रक

नवोदित क्रिकेटपटूंसाठी इंडियन प्रीमियर लीग अर्थात आयपीएल मोठे व्यासपीठ मानले जाते. यंदा आयपीएलच्या मोसमाला ५ एप्रिलपासून सुरुवात होतेय. 

Updated: Feb 16, 2017, 09:59 AM IST
जाणून घ्या आयपीएल २०१७ चे संपूर्ण वेळापत्रक title=

मुंबई : नवोदित क्रिकेटपटूंसाठी इंडियन प्रीमियर लीग अर्थात आयपीएल मोठे व्यासपीठ मानले जाते. यंदा आयपीएलच्या मोसमाला ५ एप्रिलपासून सुरुवात होतेय. 

आयपीएलचा पहिला सामना सनरायजर्स हैदराबाद आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळूरु यांच्यात रंगणार आहे. भारतीय वेळेनुसार रात्री ८ वाजता सामन्याला सुरुवात होईल. तर २१ मेला स्पर्धेतील अखेरचा सामना हैदराबादच्या राजीव गांधी स्टेडियममध्ये खेळवला जाणार आहे.

तब्बल ४७ दिवस हे सामने खेळवले जाणार आहेत. प्रत्येक संघ १४ सामने खेळेल. यातील सात सामने त्या संघाच्या घरच्या मैदानावर खेळवले जातील. 

पाहा संपूर्ण वेळापत्रक

मॅच 1: SRH vs RCB, 5 एप्रिल 2017, रात्री ८ वाजता भारतीय वेळेनुसार

मॅच 2: RPS vs MI, 6 एप्रिल 2017, रात्री ८ वाजता भारतीय वेळेनुसार

मॅच 3:  GL vs KKR, 7 एप्रिल 2017, रात्री ८ वाजता भारतीय वेळेनुसार

मॅच 4:KXIP vs RPS, 8 एप्रिल 2017, दुपारी ४ वाजता भारतीय वेळेनुसार

मॅच 5: RCB vs DD, 8 एप्रिल 2017, रात्री ८ वाजता भारतीय वेळेनुसार

मॅच 6: SRH vs GL, 9 एप्रिल 2017, दुपारी ४ वाजता भारतीय वेळेनुसार

मॅच 7:  MI vs KKR, 9 एप्रिल 2017, रात्री ८ वाजता भारतीय वेळेनुसार

मॅच 8: KXIP vs RCB, 10 एप्रिल 2017, रात्री ८ वाजता भारतीय वेळेनुसार

मॅच 9: RPS vs DD, 11 एप्रिल 2017, रात्री ८ वाजता भारतीय वेळेनुसार

मॅच 10: MM vs SRH, 12 एप्रिल 2017, रात्री ८ वाजता भारतीय वेळेनुसार

मॅच 11: KKR vs KXIP, 13 एप्रिल 2017, रात्री ८ वाजता भारतीय वेळेनुसार

मॅच 12: RCB vs MI, 14 एप्रिल 2017, दुपारी ४ वाजता भारतीय वेळेनुसार

मॅच 13: GL vs RPS, 14 एप्रिल 2017, रात्री ८ वाजता भारतीय वेळेनुसार

मॅच 14: KKR vs SRH, 15 एप्रिल 2017, दुपारी ४ वाजता भारतीय वेळेनुसार

मॅच 15: DD vs KXIP, 15 एप्रिल 2017, रात्री ८ वाजता भारतीय वेळेनुसार

मॅच 16: MI vs GL, 16 एप्रिल 2017, दुपारी ४ वाजता भारतीय वेळेनुसार

मॅच 17: RCB vs RPS, 16 एप्रिल 2017, रात्री ८ वाजता भारतीय वेळेनुसार

मॅच 18: DD vs KKR, 17 एप्रिल 2017, दुपारी ४ वाजता भारतीय वेळेनुसार

मॅच 19: SRH vs KXIP, 17 एप्रिल 2017, रात्री ८ वाजता भारतीय वेळेनुसार

मॅच 20: GL vs RCB, 18 एप्रिल 2017, रात्री ८ वाजता भारतीय वेळेनुसार

मॅच 21: SRH vs DD, 19 एप्रिल 2017, रात्री ८ वाजता भारतीय वेळेनुसार

मॅच 22: KXIP vs MI, 20 एप्रिल 2017, रात्री ८ वाजता भारतीय वेळेनुसार

मॅच 23: KKR vs GL, 21 एप्रिल 2017, रात्री ८ वाजता भारतीय वेळेनुसार

मॅच 24: DD vs MI, 22 एप्रिल 2017, दुपारी ४ वाजता भारतीय वेळेनुसार

मॅच 25: RPS vs SRH, 22 एप्रिल 2017, रात्री ८ वाजता भारतीय वेळेनुसार

मॅच 26: GL vs KXIP, 23 एप्रिल 2017, दुपारी ४ वाजता भारतीय वेळेनुसार

मॅच 27: KKR vs RCB, 23 एप्रिल 2017, रात्री ८ वाजता भारतीय वेळेनुसार

मॅच 28: MI vs RPS, 24 एप्रिल 2017, रात्री ८ वाजता भारतीय वेळेनुसार

मॅच 29: RCB vs SRH, 25 एप्रिल 2017, रात्री ८ वाजता भारतीय वेळेनुसार

मॅच 30: RPS vs KKR, 26 एप्रिल 2017, रात्री ८ वाजता भारतीय वेळेनुसार

मॅच 31: RCB vs GL, 27 एप्रिल 2017, रात्री ८ वाजता भारतीय वेळेनुसार

मॅच 32: KKR vs DD, 28 एप्रिल 2017, दुपारी ४ वाजता भारतीय वेळेनुसार

मॅच 33: KXIP vs SRH, 28 एप्रिल 2017, रात्री ८ वाजता भारतीय वेळेनुसार

मॅच 34: RPS vs RCB, 29 एप्रिल 2017, दुपारी ४ वाजता भारतीय वेळेनुसार

मॅच 35: Gl vs MI, 29 एप्रिल 2017, रात्री ८ वाजता भारतीय वेळेनुसार

मॅच 36: KXIP vs DD, 30 एप्रिल 2017, दुपारी ४ वाजता भारतीय वेळेनुसार

मॅच 37: SRH vs KKR, 30 एप्रिल 2017, रात्री ८ वाजता भारतीय वेळेनुसार

मॅच 38:  MI vs RCB, 1 मे 2017, दुपारी ४ वाजता भारतीय वेळेनुसार

मॅच 39: RPS vs GL, 1 मे 2017, रात्री ८ वाजता भारतीय वेळेनुसार

मॅच 40: DD vs SRH, 2 मे 2017, रात्री ८ वाजता भारतीय वेळेनुसार

मॅच 41: KKR vs RPS, 3 मे 2017, रात्री ८ वाजता भारतीय वेळेनुसार

मॅच 42: DD vs GL, 4 मे 2017, रात्री ८ वाजता भारतीय वेळेनुसार

मॅच 43: RCB vs KXIP, 5 मे 2017, रात्री ८ वाजता भारतीय वेळेनुसार

मॅच 44: SRH vs RPS, 6 मे 2017, दुपारी ४ वाजता भारतीय वेळेनुसार

मॅच 45: MI vs DD, 6 मे 2017, रात्री ८ वाजता भारतीय वेळेनुसार

मॅच 46: RCB vs KKR, 7 मे 2017, दुपारी ४ वाजता भारतीय वेळेनुसार

मॅच 47: KXIP vs GL, 7 मे 2017, रात्री ८ वाजता भारतीय वेळेनुसार

मॅच 48: SRH vs MI, 8 मे 2017, रात्री ८ वाजता भारतीय वेळेनुसार

मॅच 49: KXIP vs KKR, 9 मे 2017, रात्री ८ वाजता भारतीय वेळेनुसार

मॅच 50: GL vs DD, 10 मे 2017, रात्री ८ वाजता भारतीय वेळेनुसार

मॅच 51: MI vs KXIP, 11 मे 2017, रात्री ८ वाजता भारतीय वेळेनुसार

मॅच 52: DD vs RPS, 12 मे 2017, रात्री ८ वाजता भारतीय वेळेनुसार

मॅच 53: GL vs SRH, 13 मे 2017, दुपारी ४ वाजता भारतीय वेळेनुसार

मॅच 54: KKR vs MI, 13 मे 2017, रात्री ८ वाजता भारतीय वेळेनुसार

मॅच 55: RPS vs KXIP, 14 मे 2017, दुपारी ४ वाजता भारतीय वेळेनुसार

मॅच 56: DD vs RCB, 15 मे 2017, रात्री ८ वाजता भारतीय वेळेनुसार

पहिली क्वालिफायर: 16 मे 2017, रात्री ८ वाजता भारतीय वेळेनुसार

एलिमिनेटर: 17 मे 2017, रात्री ८ वाजता भारतीय वेळेनुसार

दुसरी क्वालिफायर: 19 मे 2017, रात्री ८ वाजता भारतीय वेळेनुसार

फायनल: 21 मे 2017, रात्री ८ वाजता भारतीय वेळेनुसार