पाहा लाइव्ह स्कोअर - भारत वि. न्यूझीलंड

भारत वि. न्यूझीलंड सामन्याला सुरूवात 

Updated: Mar 15, 2016, 07:54 PM IST

नागपूर : नागपूरच्या विदर्भ क्रिकेट असोसिएशनच्या मैदानावर सायंकाळी साडे सात वाजल्यापासून सामन्याला सुरुवात आहे. 

 

 

 भारत आणि न्यूझीलंड या दोन संघामध्ये पावसाचे सावट असले तरी सध्याची लाइव्ह अपडेटनुसार मैदानावरील कव्हर्स बाजूला करण्यात आले.  नागपूरच्या विदर्भ क्रिकेट असोसिएशनच्या मैदानावर सायंकाळी साडे सात वाजल्यापासून सामन्याला सुरुवात होणार आहे.  

वर्ल्डकप टी२० ला आजपासून सुरुवात होत आहे. नागपूरमध्ये सोमवारी रात्रीपासून पावसाने हजेरी लावली आहे. आज सकाळपासून देखील पावसाचं वातावरण दिसतंय. पावसामुळे खेळपट्टी ओली आहे. त्यामुळे सामन्यावर पावसाचं सावट आहे आणि पहिल्याच मॅचवर पाऊस पाणी फेरू शकतं.