हाँगकाँग विरुद्ध अफगाणिस्तान: लाईव्ह स्कोअर

आयसीसी वर्ल्ड टी20 च्या क्वालिफायिंग राऊंडमधल्या हाँगकाँग विरुद्ध अफगाणिस्तानच्या मॅचला सुरुवात झाली आहे. या मॅचमध्ये हाँगकाँगनं टॉस जिंकून पहिले बॅटिंगचा निर्णय घेतला आहे. 

Updated: Mar 10, 2016, 08:13 PM IST
हाँगकाँग विरुद्ध अफगाणिस्तान: लाईव्ह स्कोअर title=

नागपूर: आयसीसी वर्ल्ड टी20 च्या क्वालिफायिंग राऊंडमधल्या हाँगकाँग विरुद्ध अफगाणिस्तानच्या मॅचला सुरुवात झाली आहे. या मॅचमध्ये हाँगकाँगनं टॉस जिंकून पहिले बॅटिंगचा निर्णय घेतला आहे.