भारत विरुद्ध इंग्लंड सिरीज : वनडे, टेस्ट, टी-२० सामन्यांचं वेळापत्रक

 इंग्लंडची टीम भारतात ५ टेस्ट, तीन वनडे आणि दो टी-20 सामन्यांसाठी येणार आहे. गौतम गंभीर याला त्याच्या कामगिरीचं गिफ्ट मिळालं. दिलीप ट्रॉफीमध्ये केलेल्या चांगल्या कामगिरीमुळे त्याला संघात जागा मिळेल अशी शक्यता होती.

Updated: Nov 2, 2016, 02:15 PM IST
भारत विरुद्ध इंग्लंड सिरीज : वनडे, टेस्ट, टी-२० सामन्यांचं वेळापत्रक title=

मुंबई : इंग्लंडची टीम भारतात ५ टेस्ट, तीन वनडे आणि दो टी-20 सामन्यांसाठी येणार आहे. गौतम गंभीर याला त्याच्या कामगिरीचं गिफ्ट मिळालं. दिलीप ट्रॉफीमध्ये केलेल्या चांगल्या कामगिरीमुळे त्याला संघात जागा मिळेल अशी शक्यता होती.

पहिल्या २ टेस्टसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. ईशांत शर्माला संघात जागा मिळाली आहे.

टेस्ट सीरीज :

पहिला टेस्ट, राजकोट, 9-13 नोव्हेंबर
दूसरी टेस्ट, विशाखापट्टनम, 17- 21 नोव्हेंबर
तीसरी टेस्ट, मोहाली, 26-30 नोव्हेंबर
चौथी टेस्ट, मुंबई, 8-12 डिसेंबर
पाचवी टेस्ट, चेन्नई, 16-20 डिसेंबर

वनडे सीरीज :

पहिली वनडे, पुणे, 15 जानेवारी
दूसरी वनडे, कटक, 19 जानेवारी
तीसरी वनडे, कोलकाता, 22 जानेवारी

टी-20 सीरीज :

पहली टी-20, कानपूर, 26 जानेवारी
दूसरी टी-20, नागपूर, 29 जानेवारी
तीसरी टी-20, बंगळुरू, 1 फेब्रुवारी

पहिल्या २ टेस्टसाठी भारतीय संघ

विराट कोहली (कर्णधार), मुरली विजय, अजिंक्य रहाणे, इशांत शर्मा, शमी, गंभीर, आर. अश्विन, जडेजा, जयंत यादव, हार्दिक पांड्या, उमेश यादव, करुण नायर, अमित मिश्रा, सहा, पुजारा