LIVE : भारताकडे 433 धावांची मोठी आघाडी

न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या कसोटीतील चौथ्या दिवसाच्या खेळाला सुरुवात झाली असून भारताने चांगली आघाडी घेतलीये. 

Updated: Sep 26, 2016, 04:52 PM IST
LIVE : भारताकडे 433 धावांची मोठी आघाडी title=

कानपूर : न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या कसोटीतील चौथ्या दिवसाच्या खेळाला सुरुवात झाली असून भारताने तब्बल 433 धावांची आघाडी घेतलीये. भारताने दुसरा डाव 377वर घोषित केला. 

पाहा लाईव्ह स्कोर