दक्षिण आफ्रिकेविरोधातही टीम इंडियाचा 'मौके पे चौका'

 आतापर्यंतच्या वर्ल्डकपमध्ये पाकिस्तानला धूळ चारणाऱ्या  भारताची गाठ पडणार आहे ती बलाढ्य दक्षिण आफ्रिकेशी. भारताने आफ्रिकेबरोबर एकही सामना जिंकलेला नाही. त्यामुळे आज टीम इंडियाची कसोटी असणार आहे. 

Updated: Feb 23, 2015, 11:43 AM IST

मेलबर्न : आतापर्यंतच्या वर्ल्डकपमध्ये पाकिस्तानला धूळ चारणाऱ्या  भारताची गाठ पडणार आहे ती बलाढ्य दक्षिण आफ्रिकेशी. भारताने आफ्रिकेबरोबर एकही सामना जिंकलेला नाही. त्यामुळे आज टीम इंडियाची कसोटी असणार आहे. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.