भारतीय महिला खेळाडूंचा ब्रॅवोच्या कॅम्पेन साँगवर डान्स

वर्ल्डकप टी-२० सामन्यांना सुरुवात झाली आहे. पुरुष आणि महिला दोन्ही भारतीय क्रिकेट संघ यंदाच्या वर्ल्डकपवर आपलं नाव कोरण्यासाठी सज्ज झाले आहेत.

Updated: Mar 18, 2016, 06:05 PM IST
भारतीय महिला खेळाडूंचा ब्रॅवोच्या कॅम्पेन साँगवर डान्स title=

मुंबई : वर्ल्डकप टी-२० सामन्यांना सुरुवात झाली आहे. पुरुष आणि महिला दोन्ही भारतीय क्रिकेट संघ यंदाच्या वर्ल्डकपवर आपलं नाव कोरण्यासाठी सज्ज झाले आहेत.

भारतीय महिला टीमने पहिल्या मॅचमध्ये विजय मिळवत चांगली सुरुवात केली आहे. भारतीय महिला टीम चांगल्याच जोशमध्ये आहे. त्यांनी ब्रॅवोच्या गाण्यावर डान्स केला आहे.

पाहा व्हिडिओ

Talking about footwork & moves - #Ind team members dance to Dwayne Bravo 'Champion' & a Tamil song Ashwin Ravihttp://www.bcci.tv/videos/id/2109/indian-women-cricketers-perform-on-dj-...

Posted by Indian Cricket Team on Thursday, March 17, 2016