'आयपीएल'वर सट्टा लावणाऱ्या सहा बुकींना अटक

आयपीएलवर सट्टा लावणाऱ्या सहा बुकिंना अटक करण्यात आलीय. औरंगाबादमध्ये ही कारवाई करण्यात आलीय. 

Updated: May 15, 2015, 10:34 AM IST
'आयपीएल'वर सट्टा लावणाऱ्या सहा बुकींना अटक title=

औरंगाबाद : आयपीएलवर सट्टा लावणाऱ्या सहा बुकिंना अटक करण्यात आलीय. औरंगाबादमध्ये ही कारवाई करण्यात आलीय. 

औरंगाबादमधील उस्मानपुरा भागात क्राइम ब्रान्चनं ही कारवाई केली. रात्री १० ते सकाळी ६ वाजेपर्यंत सुरु असलेल्या या कारवाईत बुकींकडून ६ लाख रुपये तसेच १९० मोबाईल फोन्स जप्त करण्यात आलेत. 

यात काही प्रतिष्ठीत व्यक्तींचाही समावेश असल्याची शक्यता वर्तवण्यात येतेय.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.