करुण नायरचे दमदार द्विशतक

भारताचा युवा फलंदाज करुण नायरने इंग्लंडविरुद्ध आपले पहिलेवहिले द्विशतक साजरे केलेय. त्याने 308 चेंडूत 202 धावांची तडाखेबंद खेळी साकारली.

Updated: Dec 19, 2016, 02:48 PM IST
करुण नायरचे दमदार द्विशतक title=

चेन्नई : भारताचा युवा फलंदाज करुण नायरने इंग्लंडविरुद्ध आपले पहिलेवहिले द्विशतक साजरे केलेय. त्याने 308 चेंडूत 202 धावांची तडाखेबंद खेळी साकारली.

त्याच्या द्विशतकाच्या जोरावर भारताने सहाशेच्या जवळ पोहोचलाय. त्यासोबतच अश्विननेही अर्धशतक साजरे केलेय. मैदानावर करुण आणि अश्विन खेळत आहे. भारताकडे 122 धावांची आघाडी आहे. 

याआधी भारताचा सलामीवीर लोकेश राहुलचे द्विशतक अवघ्या एका धावेने हुकले होते.