कोलकात्याचा बंगळुरुवर ५ विकेट्सने विजय

कोलकात्याचा बंगळुरुवर दणदणीत विजय

Updated: May 2, 2016, 11:57 PM IST
कोलकात्याचा बंगळुरुवर ५ विकेट्सने विजय title=

बंगळुरु : कोलकाता नाईट रायडर्सने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुवर ५ विकेट्सने विजय मिळवत पॉईंट टेबलमध्ये दुसऱ्या स्थानावर झेप घेतली आहे. 

कोलकात्याने टॉस जिंकत प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. बंगळुरु टीमने कर्णधार विराट कोहली, के राहूल आणि शेन वॅटसनच्या दमदार खेळीच्या जोरावर १८५ रन्सचं टार्गेट दिलं.

कोलकात्याकडून युसूफ पठानने २९ बॉलमध्ये ६० रन्सची खेळी करत टीमला विजय मिळवून दिला. 

पाहा स्कोरकार्ड