ऑस्ट्रेलियाचा सलग तिसरा विजय, अंतिम सामन्यात धडक

 ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या ट्राय सीरिजमधील चौथी वनडे आज खेळली जातेय. ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यात सामना झाल. ऑस्ट्रेलियाने सलक तीन सामने जिंकत सीरिजमध्ये आघाडी घेतली आहे. आजचा सामना जिंकत ऑस्ट्रेलियाने थेट अंतिम सामन्यात धडक मारली.

Updated: Jan 24, 2015, 07:19 AM IST

मेलबर्न:  ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या ट्राय सीरिजमधील चौथी वनडे आज खेळली जातेय. ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यात सामना झाल. ऑस्ट्रेलियाने सलक तीन सामने जिंकत सीरिजमध्ये आघाडी घेतली आहे. आजचा सामना जिंकत ऑस्ट्रेलियाने थेट अंतिम सामन्यात धडक मारली..

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.