मुंबई इंडियन्सचा दिल्लीवर ८० रन्सने विजय

दिल्ली डेयरडेविल्सने टॉस जिकंत प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला.

Updated: May 16, 2016, 12:06 AM IST
मुंबई इंडियन्सचा दिल्लीवर ८० रन्सने विजय title=

विशाखापटनम : आयपीएलच्या आज दुसऱ्या सामन्यामध्ये दिल्ली डेयरडेविल्सने टॉस जिकंत प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. मुंबईसाठी आज करो या मरो अशी स्थिती होती. आज जर मुंबईचा पराभव झाला असता तर मुंबई या स्पर्धेतून बाहेर होणार होती. मुंबई इंडियन्सने दिल्ली डेयरडेविल्स समोर 207 रनचं टार्गेट ठेवलं होतं.

कृणाल पांड्याने धडाकेबाज 86 रन केले. 37 बॉल मध्ये 7 चौके आणि 6 छक्के लगावले. अंबाती रायडू (13) आणि जोस बटलर (18) रनवर नॉट आऊट राहिले.

पाहा लाईव्ह स्कोरकार्ड