मुंबईचा पुण्यावर दणदणीत विजय

आयपीएल सीजन ९ मध्ये पुणे आणि मुंबई या दोघांमध्ये राज्यातील शेवटची मॅच रंगली. ८ सामन्यांपैकी ६ सामन्यांमध्ये रायझिंग पुणे सुपरजायंट्सला पराभव स्विकारावा लागला.

Updated: May 1, 2016, 11:41 PM IST
मुंबईचा पुण्यावर दणदणीत विजय title=

मुंबई : आयपीएल सीजन ९ मध्ये पुणे आणि मुंबई या दोघांमध्ये राज्यातील शेवटची मॅच रंगली. ८ सामन्यांपैकी ६ सामन्यांमध्ये रायझिंग पुणे सुपरजायंट्सला पराभव स्विकारावा लागला.

मुंबई इंडियन्स विरुद्धचा पहिला सामना धोनीच्या संघाने जिंकला होता तर एका सामन्यात पावसाच्या व्यत्ययामुळे पुण्याला डकवर्थ लुईस नियमानुसार विजय विजयी ठरवलं होतं पण त्यानंतर पुण्याला ५ सामन्यांमध्ये पराभव स्विकारावा लागला. पुणे संघ ४ गुणांसह सहाव्या स्थानी आहे, तर दुसरीकडे मुंबईने ९ सामन्यांपैकी ५ सामने जिंकत १० गुणांसह दुसरे स्थान मिळवले आहे.

पुण्याने मुंबई समोर १६० रन्सचं लक्ष्य ठेवलं होतं. कर्णधार रोहित शर्माने ८५ आणि बटलरने २७ रनची खेळी करत मुंबईला ८ विकेट्सने सोपा विजय मिळवून दिला. 

live scorecard