राष्ट्रगीत सुरु असताना ख्वाजाने केले असे काही...व्हिडीओ व्हायरल

ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड यांच्यात खेळवल्या गेलेल्या दुसऱ्या वनडे सामन्याआधी एक अजीब व्हिडीओ पाहायला मिळाला. ही घटना ऑस्ट्रेलियाचे राष्ट्रगीत सुरु असताना घडली. व्हिडीओ बातमीच्या खाली

Updated: Feb 11, 2016, 09:27 AM IST
 राष्ट्रगीत सुरु असताना ख्वाजाने केले असे काही...व्हिडीओ व्हायरल title=

नवी दिल्ली : ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड यांच्यात खेळवल्या गेलेल्या दुसऱ्या वनडे सामन्याआधी एक अजीब व्हिडीओ पाहायला मिळाला. ही घटना ऑस्ट्रेलियाचे राष्ट्रगीत सुरु असताना घडली. व्हिडीओ बातमीच्या खाली

वेलिंग्टनमध्ये सामना सुरु होण्यापूर्वी राष्ट्रगीतासाठी दोन्ही संघ मैदानावर आले होते. राष्ट्रगीत सुरु असताना ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर फलंदाजाने जाम्पाची खोडी काढण्यास सुरुवात केली. यानंतर हा व्हिडीओ व्हायरल झालाय. 

दरम्यान, व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर ख्वाजाने ट्विट करुन पाठीमागेही कॅमेरे लावलेत याचा आपल्याला अंदाज नव्हता असे म्हटलेय.