'द वॉल राहुल' जेव्हा 'मास्टर ब्लास्टर'ची मिमिक्री करतो

टीम इंडियाची द वॉल असा लौकिक मिळवणारा राहुल द्रविड हा मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरची नक्कल करतो, हे पाहून तुम्हाला विश्वास बसणार नाही, कारण राहुल द्रविडला सचिनप्रमाणेचं क्रिकेटमध्ये जंटलमन म्हटलं जातं.

Updated: Jul 10, 2014, 04:14 PM IST
'द वॉल राहुल' जेव्हा 'मास्टर ब्लास्टर'ची मिमिक्री करतो title=

मुंबई : टीम इंडियाची द वॉल असा लौकिक मिळवणारा राहुल द्रविड हा मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरची नक्कल करतो, हे पाहून तुम्हाला विश्वास बसणार नाही, कारण राहुल द्रविडला सचिनप्रमाणेचं क्रिकेटमध्ये जंटलमन म्हटलं जातं.

एका कार्यक्रमात राहुल द्रविडने एका सामन्यातला किस्सा सांगितलाय, जेव्हा स्पिनर्सची गरज होती, तेव्हा सचिन लगेच समोर येऊन 'मै डालेगा' कसं म्हणतो, त्याची नक्कल द्रविड करतोय.

पाहा व्हिडीओत 'मै डालेगा'

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.