बंगळुरुचा गुजरातवर १४४ धावांनी दणदणीत विजय

गुजरातने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला.

Updated: May 14, 2016, 07:28 PM IST
बंगळुरुचा गुजरातवर १४४ धावांनी दणदणीत विजय title=

मुंबई : इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) ची ४४वी मॅच आज गुजरात लायन्स आणि बंगळुरू यांच्यात रंगतेय. गुजरातने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला.

गेल पुन्हा एकदा आज फेल ठरला. त्याने फक्त ६ रन केले. पण यानंतर कर्णधार कोहली आणि डिविलियर्सने डाव सांभाळला आणि जबरदस्त इनिंग खेळली. कोहला आणि डिविलियर्स या दोघांनी शतक ठोकत गुजरातच्या बॉलर्सला चांगलंच धुतलं. 

बंगळुरूसाठी आजची मॅच महत्त्वाची आहे. स्पर्धेत आपलं अस्तित्व टिकवण्यासाठी त्यांना आजची मॅच जिंकावीच लागणार आहे. याच उद्देशाने आज मैदानात उतरलेल्या बंगळुरूने जबरदस्त सुरुवात केली आहे आणि २० ओव्हरमध्ये बंगळुरुने २४८ रन्सचा मोठा स्कोर उभा केला आहे. 

पाहा लाईव्ह स्कोर