सहवागचे सिक्सर नाही आले कामी, सचिन मास्टर टीम हारली

 ऑल स्टार्स सिरिजमझ्ये वॉर्न वॉरिअर्सने सचिन ब्लास्टर्सवर १-० ने आघाडी घेतली आहे. वॉर्न वॉरिअर्ने सचिन ब्लास्टर्सला न्यू यॉर्कमध्ये ६ विकेटने पराभूत केले. वॉरि्यर्सने टॉस जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला होता. 

Updated: Nov 8, 2015, 09:03 AM IST
सहवागचे सिक्सर नाही आले कामी, सचिन मास्टर टीम हारली title=

न्यू यॉर्क :  ऑल स्टार्स सिरिजमझ्ये वॉर्न वॉरिअर्सने सचिन ब्लास्टर्सवर १-० ने आघाडी घेतली आहे. वॉर्न वॉरिअर्ने सचिन ब्लास्टर्सला न्यू यॉर्कमध्ये ६ विकेटने पराभूत केले. वॉरि्यर्सने टॉस जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला होता. 

सचिन आणि सेहवागच्या जोडीने सुरूवातीला ताबडतोब फलंदाजी केली. सेहवागने बॅटिंग संभाळून २२ चेंडूत ५५ धावांची जबरदस्त खेळी केली. 

दुसरीकडे सचिन तेंडुलकरने २७ चेंडूत २६ धावा करून बाद झाला. ब्लास्टर्सने ८ विकेटवर १४० धावा बनविल्या. वॉरिअ्रर्सने १४१ धावांचे आवाहन सहजतेने पार केले. रिकी पॉन्टिंगने ३७ चेंडूत ४७ धावांची खेळी केली. 

जॉन्टी रोड्सने सिक्सर मारून वॉरिअर्सला विजयश्री मिळवून दिला. सचिन ब्लास्टर्सवर वॉरिअर्सने १६ चेंडू आणि सहा गडी राखून विजय मिळविला. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.