सचिन तेंडुलकरची 'ती' शेवटची मॅच आणि आदरांजली

सचिन तेंडुलकर आणि क्रिकेट यांच्यामधलं नातं हे कोणलाही सांगण्याची गरज नाही. क्रिकेटचा देव म्हणून ज्याची ओळख त्याने क्रिकेटसाठी दिलेलं योगदान खूप मोठं आहे म्हणून आज निवृत्त झाल्यानंतर देखीलही जेव्हा सचिन मैदानावर येतो तेव्हा देखील सचिन-सचिन च्या नावाने संपूर्ण मैदान दणाणून जातं.

Updated: May 16, 2016, 04:34 PM IST
सचिन तेंडुलकरची 'ती' शेवटची मॅच आणि आदरांजली title=

मुंबई : सचिन तेंडुलकर आणि क्रिकेट यांच्यामधलं नातं हे कोणलाही सांगण्याची गरज नाही. क्रिकेटचा देव म्हणून ज्याची ओळख त्याने क्रिकेटसाठी दिलेलं योगदान खूप मोठं आहे म्हणून आज निवृत्त झाल्यानंतर देखीलही जेव्हा सचिन मैदानावर येतो तेव्हा देखील सचिन-सचिन च्या नावाने संपूर्ण मैदान दणाणून जातं.

सचिन तेंडुलकरची वानखेडेवर शेवटची मॅच ही अनेकांच्या स्मरणात असेल. सचिनच्या त्या शेवटच्या मॅचनंतर विराट कोहली, रोहित शर्मा आणि आर. अश्विन यांनी काय म्हटलं पाहा.

पाहा व्हिडिओ