साक्षी धोनीनं शेअर केला जिवाचा व्हिडिओ

टीम इंडियाच्या वनडे टीमचा कॅप्टन महेंद्र सिंह धोनीच्या मुलीचे काही फोटो आणि व्हिडिओ शेअर झालेत. धोनीची पत्नी साक्षी धोनी हिनं ट्विटरवर हे फोटो शेअर केलेत.

Updated: Sep 29, 2015, 03:40 PM IST
साक्षी धोनीनं शेअर केला जिवाचा व्हिडिओ title=

रांची: टीम इंडियाच्या वनडे टीमचा कॅप्टन महेंद्र सिंह धोनीच्या मुलीचे काही फोटो आणि व्हिडिओ शेअर झालेत. धोनीची पत्नी साक्षी धोनी हिनं ट्विटरवर हे फोटो शेअर केलेत.

साक्षीनं फोटो सोबत जिवाचा एक व्हिडिओही शेअर केलाय.

काही दिवसांपूर्वी साक्षीनं स्वत:चा पण एक व्हिडिओ अपलोड केला होता. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.