सानियाने ममता बॅनर्जींना दिले टेनिसचे धडे

 भारताची टेनिस स्टार सानिया मिर्झानं पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जींना टेनिसचे धडे दिले. एका प्रदर्शनीय सामन्यात कोलकात्यात ही दृष्य पहायला मिळाली.

Updated: Nov 27, 2015, 08:52 AM IST
सानियाने ममता बॅनर्जींना दिले टेनिसचे धडे  title=

कोलकाता :  भारताची टेनिस स्टार सानिया मिर्झानं पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जींना टेनिसचे धडे दिले. एका प्रदर्शनीय सामन्यात कोलकात्यात ही दृष्य पहायला मिळाली.

नेताजी इंदूर स्टेडियममध्ये सानियाच्या मदतीनं ममता बॅनर्जी काही शॉट्स खेळल्या.जुलैमध्ये सानियानं मार्टिना हिंगीसच्या साथीनं वुमन्स विम्बल्डन डबल्सचं जेतेपद पटकावल्यानंतर ममता बॅनर्जींनी तिचं पहिल्यांदा अभिनंदन केलं होतं.

'सानिया तू लाखो भारतीयांची मनं जिंकली आहेस', अशा शब्दात त्यांनी तिचं कौतुक केलं होतं. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.