चेन्नईला हरवून मुंबई आयपीएल चॅम्पियन्स!

 मुंबई विरूद्ध चेन्नई सामन्याचं लाईव्ह स्कोअर बोर्ड

Updated: May 25, 2015, 09:17 AM IST
चेन्नईला हरवून मुंबई आयपीएल चॅम्पियन्स! title=

कोलकाता : आयपीएल २०१५ च्या फायनल सामन्यात मुंबई इंडियन्सने चेन्नई सुपर किंग्सला ४९ धावांनी हरवलं आहे. चेन्नईला हरवून मुंबई इंडियन्स आयपीएल चॅम्पियन ठरली आहे. कोलकाताच्या ईडन गार्डनमध्ये हा सामना खेळला गेला. चेन्नईने टॉस जिंकून मुंबईला पहिल्यांदा बॅटिंग करण्यासाठी आमंत्रण दिलं होतं.

मुंबई इंडियन्सने चेन्नईसमोर २०३ धावांचं आव्हान ठेवलं होतं.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.