शोएब अख्तरने पाकिस्तानच्या कर्णधारला प्रश्नांनी घेरलं

पाकिस्तानचा माजी क्रिकेटर शोएब अख्तरने पाकिस्तानी खेळाडूंना फटकारलंय, मिसबाह यांनाही त्यांनी बुजदिल म्हटलंय, भारताविरूद्ध झालेल्या सामन्यात पाकिस्तानचा पराभव झाला याचा संताप शोएबच्या बोलण्यात दिसत होता.

Updated: Feb 23, 2015, 11:51 PM IST
शोएब अख्तरने पाकिस्तानच्या कर्णधारला प्रश्नांनी घेरलं title=

इस्लामाबाद : पाकिस्तानचा माजी क्रिकेटर शोएब अख्तरने पाकिस्तानी खेळाडूंना फटकारलंय, मिसबाह यांनाही त्यांनी बुजदिल म्हटलंय, भारताविरूद्ध झालेल्या सामन्यात पाकिस्तानचा पराभव झाला याचा संताप शोएबच्या बोलण्यात दिसत होता.

संतापलेला शोएब अख्तर

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.