बाचाबाचीनंतर ईशांतने खुन्नसने काढली रेनशॉवर विकेट...

 भारत आणि ऑस्ट्रेलिया दरम्यान तिसरी कसोटी अनिर्णित राहिली परंतु यातील चकमकींमुळे ती नेहमी आठवणीत राहणार आहे.  कसोटीच्या पाचव्या दिवशी भारताचा ईशांत शर्मा आणि ऑस्ट्रेलियाचा रेनशॉ यांच्यात बाचाबाची झाली, पण अखेर ही बाजी ईशांत शर्माने मारली आणि जल्लोष केला.... 

Prashant Jadhav प्रशांत जाधव | Updated: Mar 20, 2017, 11:11 PM IST
बाचाबाचीनंतर ईशांतने खुन्नसने काढली रेनशॉवर  विकेट...

रांची :  भारत आणि ऑस्ट्रेलिया दरम्यान तिसरी कसोटी अनिर्णित राहिली परंतु यातील चकमकींमुळे ती नेहमी आठवणीत राहणार आहे.  कसोटीच्या पाचव्या दिवशी भारताचा ईशांत शर्मा आणि ऑस्ट्रेलियाचा रेनशॉ यांच्यात बाचाबाची झाली, पण अखेर ही बाजी ईशांत शर्माने मारली आणि जल्लोष केला.... 

पाहा हा व्हिडिओ...