स्टिव स्मिथचा 'हटके' शॉट

पाकिस्तान आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील मॅचदरम्यान ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्मिथ याने एक असा शॉट लगावला जो पाहून तुमच्या ही भूवया उंचावतील.

Updated: Mar 25, 2016, 05:35 PM IST
स्टिव स्मिथचा 'हटके' शॉट title=

मुंबई : पाकिस्तान आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील मॅचदरम्यान ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्मिथ याने एक असा शॉट लगावला जो पाहून तुमच्या ही भूवया उंचावतील.

स्मिथ हा नेहमी जागा सोडून खेळूत असतो. पाकिस्तान विरोधातील या मॅचमध्ये ही वाहब रियाजच्या बॉलवर त्याने जागा सोडत एक अप्रतिम शॉट लगावला.

पाहा व्हिडिओ