'म्हणून अजितनं मला टॉयलेटमध्ये बंद केलं होतं...'

माजी भारतीय क्रिकेटपटू सुनिल गावसकर यांनी भारतीय टीमचा माजी बॅटसमन माधन आपटे यांच्या 'एज लक वुड हॅव इट' यांच्या पुस्तकाच्या प्रदर्शनादरम्यान आपल्या काही गंमतीशीर आठवणी शेअर केल्यात. 

Updated: Jun 1, 2015, 01:02 PM IST
'म्हणून अजितनं मला टॉयलेटमध्ये बंद केलं होतं...' title=

मुंबई : माजी भारतीय क्रिकेटपटू सुनिल गावसकर यांनी भारतीय टीमचा माजी बॅटसमन माधन आपटे यांच्या 'एज लक वुड हॅव इट' यांच्या पुस्तकाच्या प्रदर्शनादरम्यान आपल्या काही गंमतीशीर आठवणी शेअर केल्यात. 

'एक वेळ तर अशी आली होती जेव्हा वेस्ट इंडिजचा गॅरी सोबर्स मला लकी मानायला लागला होता आणि त्यामुळेच बॅटिंगला उतरण्याच्या अगोदर गॅरी ड्रेसिंग रुममध्ये मला स्पर्श करायला यायचे...' 

एकदा तर गॅरी मला हात लावायला आला तेव्हा त्यानं मला स्पर्श करू नये...  आमचा कॅप्टन अजित वाडेकरनं मला बंद करून टाकलं होतं... असा गमतीशीर अनुभव गावसकर यांनी यावेळी शेअर केला.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.