टीम इंडियाला मोठा झटका, मोहम्मद शमीला दुखापत

 टीम इंडियाचा तेज तर्रार बॉलर मोहम्मद शमीला युएईविरुद्धच्या मॅचला मुकाव लागणार आहे. शमीच्या डाव्या पायाच्या गुडघ्याला दुखापती झाली आहे.

Updated: Feb 27, 2015, 03:54 PM IST
टीम इंडियाला मोठा झटका, मोहम्मद शमीला दुखापत title=

सिडनी : टीम इंडियाचा तेज तर्रार बॉलर मोहम्मद शमीला युएईविरुद्धच्या मॅचला मुकाव लागणार आहे. शमीच्या डाव्या पायाच्या गुडघ्याला दुखापती झाली आहे.

शमी खेळणार नसल्यानं टीम इंडियाला मोठा धक्का बसलाय. शमीनं वर्ल्ड कपमध्ये आतापर्यंत 10.83 च्या सरासरीनं 6 विकेट्स घेतल्यात. युएईनंतर टीम इंडियाच पुढचा मुकाबला 6 मार्चला वेस्ट इंडिजच्या टीमशी होणार आहे.

आता शमी लवकरात लवकर फिट होऊन पुन्हा एकदा टीम इंडियाच्या विजयात निर्णायक भूमिका बजावेल अशी अपेक्षा भारतीय क्रिकेट फॅन्सना असणार आहे. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.