'ग्लासगो' कॉमनवेल्थमध्ये आज...

कॉमनवेल्थ गेम्समध्ये आज तिसऱ्या दिवशी भारत कुठल्या इव्हेंटमध्ये सहभागी होणार आहे, त्यावर एक नजर टाकुयात...   

PTI | Updated: Jul 26, 2014, 10:54 AM IST
'ग्लासगो' कॉमनवेल्थमध्ये आज...   title=
ग्लासगो कॉमनवेल्थ 2014

ग्लासगो : कॉमनवेल्थ गेम्समध्ये आज तिसऱ्या दिवशी भारत कुठल्या इव्हेंटमध्ये सहभागी होणार आहे, त्यावर एक नजर टाकुयात...   

हॉकी
* भारत आणि स्कॉटलंडध्ये मुकाबला (मेन्स)

बॅडमिंटन
* भारताची टीम इव्हेंटमध्ये लढत

बॉक्सिंग 
* मनोज कुमार - 64 किलो वजनीगट
* देवेंद्रो सिंग - 49 किलो वजनीगट
* शिवा थापा - 52 किलो वजनीगट
* विजेंदर सिंग - 75 किलो वजनीगट

ज्यूडो 
*जिना चोंगथाम - 78 किलो वजनीगट (वुमन्स)
* राजविंदर कौर - 78+ किलो वजनीगट (वुमन्स)
* अवतार सिंग - 90 किलो वजनीगट (मेन्स)
* साहिल पठानिया - 100 किलो वजनीगट (मेन्स)
* परिक्षित कुमार - 100+ किलो वजनीगट (मेन्स)

शूटींग 
* 10 मी. एअर पिस्टल - प्रकाश नांजप्पा, ओम प्रकाश
* स्कीट मेन्स - मायराज अहमद खान, बाबा पी.एस. बेदी
* 25 मी. एअर पिस्टल - राही सरनौबत, अनिसा सय्यद (वुमन्स)
* 10 मी. एअर रायफल - अयोनिका पॉल, अपुर्वी चांडेला (वुमन्स)

वेटलिफ्टिंग 
* 58 किलो वजनीगट - मीना कुमारी (वुमन्स)
* 69 किलो वजनीगट - ओमकार ओटारी (मेन्स)

स्क्वॉश, स्विमिंग आणि टेबल टेनिसमध्ये भारताची दावेदारी

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.