विराट कोहली आणि क्रिस गेलचा भांगडा

विराट कोहलीच्या कॅप्टनसीमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आईपीएल ९ च्या फाइनलमध्ये पोहोचली आहे. फायनलमध्ये धडक मारल्यानंतर कोहली, क्रिस गेल, एबी डिविलिअर्स, शेन वॉटसन या दिग्गज खेळाडुंसोबत संपूर्ण टीमने आनंद व्यक्त केला.

Updated: May 26, 2016, 04:54 PM IST
विराट कोहली आणि क्रिस गेलचा भांगडा title=

मुंबई : विराट कोहलीच्या कॅप्टनसीमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आईपीएल ९ च्या फाइनलमध्ये पोहोचली आहे. फायनलमध्ये धडक मारल्यानंतर कोहली, क्रिस गेल, एबी डिविलिअर्स, शेन वॉटसन या दिग्गज खेळाडुंसोबत संपूर्ण टीमने आनंद व्यक्त केला.

हॉटेलमध्ये खेळाडुंनी भांगडा देखील केला. ज्यामध्ये गेल आणि कोहली यांनी पुरेपुर आनंद घेतला.

पाहा व्हिडिओ