विराट कोहली कर्णधार, श्रीलंका दौरा जाहीर

श्रीलंकेविरुद्धच्या तीन एकदिवसीय सामन्यांसाठी विराट कोहलीवर भारतीय संघाचे नेतृत्व सोपविले आहे.

PTI | Updated: Oct 21, 2014, 03:27 PM IST
विराट कोहली कर्णधार, श्रीलंका दौरा जाहीर title=

मुंबई : श्रीलंकेविरुद्धच्या तीन एकदिवसीय सामन्यांसाठी विराट कोहलीवर भारतीय संघाचे नेतृत्व सोपविले आहे.

अर्धवट दौरा सोडलेल्याने वेस्ट इंडिजविरुद्धचे यापुढील सर्व दौरे रद्द करण्याचा निर्णय भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) घेतला आहे. 

श्रीलंकेविरुद्धच्या तीन एकदिवसीय सामन्यांसाठी कोहली भारतीय संघाचे नेतृत्व करणार असून महेंद्रसिंग धोनीला विश्रांती देण्यात आली आहे.

भारतीय संघ-
विराट कोहली(कर्णधार), शिखर धवन, सुरेश रैना, अंबाती रायडू, बुद्धीमान  सहा, अश्विन, जडेजा, मोहमद शमी, उमेश यादव, इशांत शर्मा, अमित मिश्रा, मुरली विजय, वरुण अॅरोन

सराव  संघ-
मनोज तिवारी(कर्णधार), उन्मुक्त, मनन, नायर, रोहीत, केदार, सॅमसन, रसुल, करण, स्टुअर्ट, धवल, जसप्रीत बुमराह, मनिष, कुलदीप

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.