जहीर आणि सागरिकाचा झाला साखरपुडा

शाहरुख खानचा 'चक दे इंडिया' सिनेमामधून प्रसिद्ध झालेली सागरिका घाटगे आणि भारतीय क्रिकेट संघाचा फास्ट बॉलर जहीर खान यांचा साखरपुडा झाला आहे. जहीर आणि सागरिका यांच्या एंगेजमेंटचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

Updated: May 24, 2017, 05:36 PM IST
जहीर आणि सागरिकाचा झाला साखरपुडा title=

मुंबई : शाहरुख खानचा 'चक दे इंडिया' सिनेमामधून प्रसिद्ध झालेली सागरिका घाटगे आणि भारतीय क्रिकेट संघाचा फास्ट बॉलर जहीर खान यांचा साखरपुडा झाला आहे. जहीर आणि सागरिका यांच्या एंगेजमेंटचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

ऐंगजमेंटसाठी मुंबईत धमाकेदार पार्टीचं आयोजन करण्यात आलं होतं. या पार्टीला अनेक बॉलिवूड आणि क्रिकेट खेळाडूंनी हजेरी लावली. पार्टीला अनुष्का शर्मा, विराट कोहली, सचिन तेंडुलकर, रविना टंडन, प्राची देसाई, अरशद वारसी, बॉबी देओल आणि मंदिरा बेदी यांच्यासह अनेक कलाकार उपस्थित होते. 

Image result for zaheer and sagarika engagement zee