मोबाईल चोरीला गेला तर...एक उपाय

By Surendra Gangan | Last Updated: Saturday, November 9, 2013 - 11:38

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
तुमचा मोबाईल हरवला असेल किंवा चोरीला गेला तर...असा प्रश्न नेहमी सतावत असतो. अशावेळी काय कराल? त्यासाठी आम्ही तुम्हाला मदत होण्यासाठी ही माहिती देत आहोत. ती नीट वाचा आणि बिनधास्त राहा. तुम्हीच तुमचा मोबाईल शोधून काढा.
१. तुमच्या मोबाईलवर डाईल करा *#06#
२. तुम्हाला आयएमआयचा (IMEI) १५ अंकी नंबर मिळेल. हा नंबर महत्वाचा आहे. तो जपून ठेवा.
३. तुमचा मोबाईल चोरीला गेला तर हा १५ अंकी नंबर महत्वाची भूमिका बजावणार आहे.
४. मोबाईल हरवला असेल तर चोरीला गेला तर cop@vsnl.netवर मेल करा. यामध्ये आयएमआय (IMEI) नंबर द्या.
५. मोबाईल हरवला तर तुम्हाला पोलिसात जाण्याची गरज नाही.
.cop@vsnl.netवर मेल केल्यानंतर माहिती मिळेल.
७.IMEI नंबर वरून २४ तासात आपला मोबाईल सिम चेंज केले असेल तरी ट्रेस होईल. मोबाईलचे सध्य ठिकाण समजेल.
.cop@vsnl.netवर तुमचे नाव, पत्ता, मोबाईल मॉडेल, मेड इन, शेवटचा वापरलेला सिम नं, तुमचा मेल आयडी, आएमईआय नंबर आवश्यक आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.

First Published: Thursday, November 7, 2013 - 21:31
comments powered by Disqus