नोकरीची संधी - राष्ट्रीय ग्रामीण जीवनोन्नती अभियान

By Surendra Gangan | Last Updated: Thursday, February 20, 2014 - 15:53

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
राज्यात `राष्ट्रीय ग्रामीण जीवनोन्नती अभियाना`ची अंमलबजावणी करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने ग्रामविकास विभागांतर्गत महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानची स्थापना केली आहे. यासाठी पदांची नेमणूक करण्यात येणार आहे.
या अभियानातंर्गत जिल्हा अभियान व्यवस्थापन कक्ष, रत्नागिरी, सोलापूर, जालना, नंदूरबार, यवतमाळ आणि गोंदिया या जिल्ह्यांमध्ये कंत्राटी पद्धतीने कार्यालयीन अधीक्षक तथा जिल्हा व्यवस्थापन पदासाठी नेमणूक करण्यात येणार आहे.
अधिक माहितीसाठी www.jobs.msrim.org या संकेतस्थळावर लॉगऑन करा. थेट मुलाखत दि. २८ फेब्रुवारी २०१४ रोजी सकाळी १० वाजता सुरू होईल.
जाहिरात पाहा

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Thursday, February 20, 2014 - 15:53
comments powered by Disqus