नोकरीची संधी..अपर पोलीस महासंचालक व कारागृह महानिरीक्षक कार्यालय

अपर पोलीस महासंचालक व कारागृह महानिरीक्षक, महाराष्ट्र राज्य, औरंगाबाद, मुंबई, नागपूर आणि पुणे यांच्या प्रादेशिक निवड समिती कारागृह तथा कारागृह उपमहानिरीक्षक यांच्यावतीने भरती करण्यात येत आहे.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Jan 17, 2014, 01:01 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
अपर पोलीस महासंचालक व कारागृह महानिरीक्षक, महाराष्ट्र राज्य, औरंगाबाद, मुंबई, नागपूर आणि पुणे यांच्या प्रादेशिक निवड समिती कारागृह तथा कारागृह उपमहानिरीक्षक यांच्यावतीने भरती करण्यात येत आहे.

जाहिरात पाहण्यासाठी क्लिक करा
महाराष्ट्र शासनाच्या कारागृह विभागाचे अधिनस्त विविध कार्यालयातील अराजपत्रित गट 'क'मधील रिक्त पदे भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन (0nline) पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत.
रिक्त पदांचा तपशिल शैक्षणिक अर्हता, विहीत केलेली वेतनश्रेणी, सामाजिक आरक्षण, समांतर आरक्षण, नियुक्तीच्या अटी आणि शर्ती ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करावयाचे आहेत.
अधिक माहिती https://www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
खालील जाहिरात पाहा.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.