नवी मुंबई महानगरपालिकेत शिक्षक भरती, 161 जागा भरणार

महानगरपालिकेत शिक्षक पदांच्या 161 जागा रिक्त आहेत. या जागा भरण्यात येणार आहेत.

Updated: Dec 27, 2016, 02:40 PM IST
नवी मुंबई महानगरपालिकेत शिक्षक भरती, 161 जागा भरणार title=

नवी मुंबई : महानगरपालिकेत शिक्षक पदांच्या 161 जागा रिक्त आहेत. या जागा भरण्यात येणार आहेत. अधिक माहिती www.nmmc.gov.in  या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

नवी मुंबई पालिका शिक्षण विभागाने याबाबत एक जाहिरात प्रसिद्ध केली आहे. निव्वळ तात्पुरत्या स्वरुपातील मानधनावर शिक्षक भरती करण्यात येणार आहे.

- एकूण : 161 जागा ( जाहिरात (Notification) )

- शिक्षक ( प्राथमिक शाळा)

- मराठी माध्यम  : 80 जागा
- हिंदी माध्यम : 73 जागा
- उर्दू माध्यम : 08 जागा

- शैक्षणिक पात्रता : HSC-D.Ed/ BA-B.Ed/ B.Sc -B.Ed

- वयाची अट:  38 वर्षांपर्यंत  ( मागासवर्गीय: 43 वर्षे)  

- Online अर्ज करण्याची शेवटची तारीख : 02 जानेवारी 2017

जाहिरात (Notification) : पाहा