पहा राशीनुसार आपण कसे असतो...

Last Updated: Friday, May 17, 2013 - 08:00

www.24taas.com
राशीचा परिणाम हा आपल्या मानवी मनावर देखील होत असतो. तर पहा तुमची रास काय परिणाम करीत असते. जाणून घ्या. आपल्यावर राशीनुसार होणारा परिणाम...
मेष- साठ वर्षं अपमान लक्षात ठेवणार.
वृषभ-रसास्वाद हेच जीवन
मिथुन-वेगवान विचार. पण खोली कमी.
कर्क-फार जपून बोलाव लागतं. टचकन पाणी डोळ्यात.
सिंह-मोठेपणा द्या. काय वाट्टेल ते मागून घ्या.
कन्या-ही मुलं झोपली आहेत असं वाटलं तरी झोपलेली नसतात.
तूळ -बायको असेल ह्या राशीची तर संसाराची नैया पार.
वॄश्चीक- एक घाव आणि दोन तुकडे अशीच यांची वृत्ती असते.
धनू-ह्या घडीला माणूस आहे कि जनावर ते तपासा.
मकर-व्यवहारात प्रचंड निपुण
कुंभ-ह्या राशीची व्यक्ती अतिशय ज्ञानी असते.

मीन-अनामिक ताणाची रास.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Friday, May 17, 2013 - 07:51
comments powered by Disqus