अजित पवार म्हणाले 'नालायक!' 
सांगलीमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विरोधकांचा चांगलाच समाचार घेतला. शेण घोटाळा करुन आम्ही शेण खाल्ले, असे म्हणणारे विरोधकच नालायक आहेत, अशा शब्दात अजितदादांनी फटकारलंय. विरोधक खालच्या पातळीवर जाऊन आमच्यावर टीका करतात, असं ते म्हणाले.